Kgf 2...अकॅशन चा बाप
"Kgf 2...अकॅशन चा बाप"
Film review by dr Sunil v patil, Kolhapur..
*चलो रे,आपुन का रॉकी भाय आयेला है।
*उसको सिर्फ kgf नही चाहीये,उसको चाहीये
... दुनिया।
*वो kgf और वहाके लोगोका सुलतान है।
*He don't like violence but violence likes him..
*Powerful people make powerful places...
जबरदस्त डायलॉग ऐकून कान आणि मन तृप्त होईल।
खतरनाक देशी आणि विदेशी अकॅशन पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल।
भुवन गौडा यांची हॉलिवूड च्या तोडीची सिनेमॅटोग्राफी पाहून डोळे दिपतील।
कारण आहे kgf 2।
प्रशांत नील यांची कथा आणि direction अप्रतिम आहे।राजमौली सराकडून त्याने प्रेरणा घेतली आहे।
Kgf आता फक्त ब्रँड राहिला नसून तो इतिहास बनला आहे।याला कारणीभूत आहे डायरेक्टर प्रशांत नील आणि आपुनका रॉकी भाई ..यश।त्यांची vision खूप मोठी आहे।
एक कनडा फिल्म आज पूर्ण जगभर आपला डंका वाजवत आहे।फक्त 10 दिवसात 880 cr चा व्यवसाय करत आहे।
यश ने त्याचे हिंदी संवाद स्वतः लिहिले आहेत। त्याचा रॉकी भाय सिनेसृष्टी आणि पब्लिक कधीच विसरणार नाही।लोक 2 ..3 वेळा हा चित्रपट पाहत आहेत,कारण लोकांना या फिल्मने वेड लावले आहे।
संजय दत्त चा अधीरा खूप खतरनाक झाला आहे।
कॅन्सर वर मात करून संजुबाबा पुन्हा सक्रिय झाला आहे ते ही एका जबरदस्त भूमिकेद्वारे।
रविना टंडन ने prime minister ची भूमिका झोकात केली आहे।
या दोघानी यश ला जबरदस्त टक्कर दिली आहे।
श्रीनिधी ने नायिकेची भूमिका मस्त केली आहे।
प्रकाश राज ने छान काम केलंय।
चित्रपटाची गाणी आधीच हिट झाली आहेत।
"तुम लोगोको इस हिस्टरी को जिना है ,रॉकीभाई की दुनिया देखनी है,kgf का आगे क्या हुआ ये जाणना है ,तो जाओ अपना तिकीट बुक करो।।
सलाम रॉकी भाय।"
............ Review by .............
..Dr Sunil V Patil,kolhapur..
Best
उत्तर द्याहटवाMast 👌👌👌
उत्तर द्याहटवाMast ch.....👌
उत्तर द्याहटवातिकीट बुक करायला लागतंय.👍
उत्तर द्याहटवा