पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Heaven ....Movie review

                  "Heaven"  ......Movie review..by Dr Sunil patil  kolhapur. ज्यांना इन्वेस्टिंगटिंग थ्रिलर आवडतात त्यांच्या साठी एक जबरदस्त थ्रिलर फिल्म disney hotstar वर आली आहे..."हेवन". ऊनी गोविंदराज ने दिग्दर्शित केलेली ही फिल्म दृश्यम ची आठवण करून देते। सुरज आणि इतर कलाकारांचा नैसर्गिक अभिनय,शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे रहस्य,उत्कंठा वाढवणारी पटकथा, अंगावर शहारे आणणारे bgm हे सर्व या फिल्मचे प्लस पॉईंट्स आहेत। एक मस्त इन्वेस्टिंगटिंग थ्रिलर पाहिल्याचे समाधान ही फिल्म देते। ज्यांना असे थ्रिलर आवडतात त्यांच्या साठी must watch movie आहे। ........डॉ  सुनील पाटील,कोल्हापूर।