पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लिओ....मूवी रिव्यू.

          "लिओ -ब्लडी स्वेट " 'मूवी रिव्यू बाय डॉ सुनिल पाटील'        'लोकेश कनगराज'.. नाम ही काफी है... मास्टर, कैथी, विक्रम सारखे अफलातून ऍक्शन थ्रीलर बनवणाऱ्या डायरेक्टर चा नवा कोरा चित्रपट -लिओ. कैथी, विक्रम नंतर त्या युनिव्हर्सची तिसरी फिल्म. या वेळी त्याने A history of voliolence  या हॉलिवूड च्या फिल्म चा आधार घेऊन एक जबरदस्त ऍक्शन थ्रीलर  फिल्म बनवली आहे. 'विजय थलपती' च्या करिअर मधील सर्वात हिट फिल्म, पहिल्या दिवशी वर्ल्डवाईड सर्वात जास्त कमाई करणारी मूवी पहिल्या 5 दिवसात 500 करोड चा व्यवसाय करून साऊथ चा डंका जगभर वाजवत आहे. फिल्म ची खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील ऍक्शन सिकवेंसेस. हैना बरोबरचा पहिला सिकवेन्स असो वा त्या नंतरचा कॅफे मधील सिकवेन्स....पाहताना आपले काळीज जणू आपल्या हातात येईल असे वाटते. तसेच कार सिकवेन्स पाहताना आपण हॉलिवूड ची फिल्म पाहतोय असा भास होतो. सर्व ऍक्शन सिकवेन्सेस बाप लेवल चे आहेत. काही तर तुम्ही इंडियन फिल्म मध्ये कधी पाहिले नसतील. स्टंट डायरेक्टर 'Anbariv' ने अफलातुन काम केले आहे. त्या बरोबर सिनेमाटोग...