पोस्ट्स

हनुमान... फिल्म रिव्यू

    "हनुमान --फिल्म रिव्यू"hindi dubbed version.. .     ....फ्रॉम डॉ सुनिल... मकर संक्रात आणि पोंगल चा मुहूर्त साधून  पौराणिक आधार घेऊन बनवलेली आज च्या काळातील एक सुंदर सुपर हिरो फिल्म आली आहे. तेलगु दिग्दर्शक प्रशांत वर्मा हे नाव नवीन असले तरी या फिल्म नंतर लोक त्याला नक्की विसरणार नाहीत. तसेच तेजा सज्जा या हिरो ला ही कायम लक्षात ठेवतील. याला कारण नवी कोरी फिल्म.. हनुमान. *सुंदर कथेला हनुमान या आपल्या सर्वांच्या आवडत्या देवाच्या पौराणिक गोष्टींचा आधार देऊन मस्त आणि सरळ पटकथा बांधली आहे. *अप्रतिम vfx आणि सिनेमाटोग्राफी. *बॅग्राऊंड म्युझिक अंगावर काटा आणणारे.. *मस्त संगीत. *शेवटचे हनुमान चालीसा व त्याचे चित्रण थेटर मध्ये आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडते. *तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्समि सरतकुमार यांचा झकास अभिनय.. *बच्चे कंपनी ला तर  आवडेलच पण त्यांच्या मम्मी पप्पां ना पण आवडेल अशी फिल्म. फक्त 30 करोड मध्ये बनलेल्या या फिल्म ने जगभरात 4 दिवसात 70 करोड चा व्यवसाय करून 2024 ची पहिली सुपरहिट फिल्म बनली आहे. लहान थोरांना आवडेल असा सुपर्रहिरो आला आहे..हनुमान...

लिओ....मूवी रिव्यू.

          "लिओ -ब्लडी स्वेट " 'मूवी रिव्यू बाय डॉ सुनिल पाटील'        'लोकेश कनगराज'.. नाम ही काफी है... मास्टर, कैथी, विक्रम सारखे अफलातून ऍक्शन थ्रीलर बनवणाऱ्या डायरेक्टर चा नवा कोरा चित्रपट -लिओ. कैथी, विक्रम नंतर त्या युनिव्हर्सची तिसरी फिल्म. या वेळी त्याने A history of voliolence  या हॉलिवूड च्या फिल्म चा आधार घेऊन एक जबरदस्त ऍक्शन थ्रीलर  फिल्म बनवली आहे. 'विजय थलपती' च्या करिअर मधील सर्वात हिट फिल्म, पहिल्या दिवशी वर्ल्डवाईड सर्वात जास्त कमाई करणारी मूवी पहिल्या 5 दिवसात 500 करोड चा व्यवसाय करून साऊथ चा डंका जगभर वाजवत आहे. फिल्म ची खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील ऍक्शन सिकवेंसेस. हैना बरोबरचा पहिला सिकवेन्स असो वा त्या नंतरचा कॅफे मधील सिकवेन्स....पाहताना आपले काळीज जणू आपल्या हातात येईल असे वाटते. तसेच कार सिकवेन्स पाहताना आपण हॉलिवूड ची फिल्म पाहतोय असा भास होतो. सर्व ऍक्शन सिकवेन्सेस बाप लेवल चे आहेत. काही तर तुम्ही इंडियन फिल्म मध्ये कधी पाहिले नसतील. स्टंट डायरेक्टर 'Anbariv' ने अफलातुन काम केले आहे. त्या बरोबर सिनेमाटोग...

Jailer movie review

            "Jailer"               Rajnikant movie *Terrific action thriller. *outstanding acting n swag by Rajni sir. *kanada superstar shivrajkumar, malayalam superstar mohanlal and bollywood star jackie shroff in full swag mood.. Jabardast cameos. * villian... Vinayakan has given powerpacked performance. *Bgm... Giving just goosebumps. *nu kavalaya song is already hit. *Director Nelson has made an out n out commercial Rajani style thriller with twists. *Every action film lover must watch this movie.... Naad khula..👌👌👌👌 *Box office.. Worldwide near 500 crs in just 10 days. Dr Sunil patil, kolhapur.
         "जिम चं आख्यान " खरंतर जिम ला का जायचे हा मला पूर्वी प्रश्न पडायचा. कारण घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलण्याचा प्रकार असच मला वाटायचं. पण काही कारणानी जिम जॉईन केली. जॉईन केल्यावर अनेक प्रकारचे लोक जिम करताना दिसले. त्यात सकाळी 6 ते 9 पर्यंत येणारे, फिटनेस ला जपणारे,प्रचंड व्यायाम करणारे,डाएट करणारे ही खूप असतात. त्यात सिक्स पॅक साठी खूप जन प्रयत्न करतात पण नंतर त्यांच्या लक्षात येते कि हे आपले काम न्हवे 😃. काही जण रात्री खाल्ले पिलेले जिरवाण्यासाठी येतात😃, तर काही शुगर बीपी कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी डॉ नी सल्ला दिला म्हणून 👍. काही जणांना व्यायामापेक्षा गप्पा मारण्यात समाधान कारण त्या मुळे त्यांचा पुढचा दिवस आनंदात जातो😊👍. काही जण खूप व्यायाम करतात पण डाएट च्या नावाने बोंब 😜.त्यामुळे त्यांची पोटे काही दिवस कमी तर काही दिवस सुटलेली असतात😃. काही जण फक्त  कार्डीयो करतात कारण वजन उचलण्यावर त्यांचा विश्वास नसतो 🤓. काही जण फक्त वेट ट्रेनिंग करतात. काही जण ट्रेड मिलवर डोंगर चढल्यासारखे चालतात तर काही इतके हळू कि रांगणारे बाळ ही त्यांच्या पुढे जाईल😃...

"ब्रह्मास्त्र "..फिल्म रिव्ह्यू

               "ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा....फिल्म रिव्ह्यू "        By Dr Sunil Patil ,kolhapur. खूप दिवसांनी बॉलीवूड ची फिल्म फर्स्ट डे बघितली। ब्रह्मस्त्र ची चर्चा आणि हवा खूप झाली होती। त्यात सध्या कोणतीच बॉलीवूड फिल्म चालत नाही आहे।त्या मुळे ही फिल्म नक्की छान असेल अशी आशा होती आणि फिल्मही तशीच आहे। पूर्ण फॅमिली ला, लहान थोरांना आवडेल अशीच आहे ही फिल्म। अयान मुखर्जी ने 8 वर्षे घालवली ही फिल्म बनवायला आणि त्याची मेहनत दिसून येते। ब्रह्मस्त्र पार्ट 1 शिवा ...ही 3 भागातील पहिला  भाग आहे ।तरीही एक पूर्ण कथा आहे ।कुठेही अर्धे काही पाहिल्याचे दुःख होत नाही आणि दुसऱ्या भागाची आतुरता लागून राहते। दिग्दर्शक म्हणून अयान मुखर्जी ने कमाल केली आहे।त्याने ब्रह्मस्त्र चे वेगळे जग तयार केले आहे त्यावर आपला विश्वास बसने भाग पडते। पटकथा,संवाद,स्टोरी फारशी क्लिष्ट नसून अगदी सर्वाना समजेल अशी आहे। Vfx आणि animation हॉलिवूड च्या तोडीचे झाले आहे। Action sequences थरारक आहेत। शाहरुख खान चा 10 मिनिटांचा गेस्ट apperance खूप जबरदस्त झाला आहे।ब...

Heaven ....Movie review

                  "Heaven"  ......Movie review..by Dr Sunil patil  kolhapur. ज्यांना इन्वेस्टिंगटिंग थ्रिलर आवडतात त्यांच्या साठी एक जबरदस्त थ्रिलर फिल्म disney hotstar वर आली आहे..."हेवन". ऊनी गोविंदराज ने दिग्दर्शित केलेली ही फिल्म दृश्यम ची आठवण करून देते। सुरज आणि इतर कलाकारांचा नैसर्गिक अभिनय,शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे रहस्य,उत्कंठा वाढवणारी पटकथा, अंगावर शहारे आणणारे bgm हे सर्व या फिल्मचे प्लस पॉईंट्स आहेत। एक मस्त इन्वेस्टिंगटिंग थ्रिलर पाहिल्याचे समाधान ही फिल्म देते। ज्यांना असे थ्रिलर आवडतात त्यांच्या साठी must watch movie आहे। ........डॉ  सुनील पाटील,कोल्हापूर।

Vikram hit list...review

             "विक्रम हिटलिस्ट"         Review by dr sunil.. कमल हसन चा नवीन सिनेमा खूप दिवसांनी आलाय म्हणल्यावर थेटर ला जाण्याचा योग घडवून आणला। लोकेश कनकराज लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट कमल हसन ने स्वतः प्रोड्युस केला आहे। कमल हसनच्याच 1986 च्या 'विक्रम' चा उल्लेख या फिल्म मध्ये घेतला आहे। त्या फिल्म चे title ट्रॅक याही फिल्म मध्ये अतिशय सुंदर रीतीने वापरले आहे।अनिरुद्ध ने प्रत्येक हिरो आणि व्हिलन साठी वेगळे backround music वापरले आहे।प्रत्येक सिन साठी ,रोलेक्स च्या एन्ट्री साठी ,title आणि इंटरवल चे music pieces तर खरेच खूप श्रवणीय आणि वेगळे आहेत,ज्यामुळे फिल्म एका वेगळ्या उंचीवर पोहोचते।। दिग्दर्शन अप्रतिम आहे।ज्यांनी लोकेश चा कैथी पाहिला असेल त्यांना याची झलक नक्कीच आली असेल।प्रत्येक हिरो ला त्याची आवश्यक ती space देऊन तो त्याच्या चित्रपटाची  कथा पुढे नेत राहतो।त्याची थ्रिलर या माध्यमावर जबरदस्त पकड आहे । अभिनयाविषयी बोलायचे तर कमल हसन यांच्या पासून च जणू अभिनय सुरू झाला असे म्हणावे लागेल।आज ही सर्वात जास्त फिल्मफेअर आणि ...