Orphan ..Movie 2009 review

        "Orphan...A nail biting n heart throbbing thriller"


आज 'orphan' ही 2009 ची फिल्म पाहिली।।

एक जोडपे miscarriage झाल्यामुळे एक मुलगी दत्तक घेतात ।ती घरी आल्यावर विपरीत असे काय घडू लागते ,ती कोण असते ,ती मुलगी अशी का वागते याची उत्तरे फिल्म मध्ये मिळतील

 लहान मुलांना घेऊन बनवलेली पण लहानानी पाहू नये अशी ही थ्रिलर मूवी अगदी हृदयाचे ठोके वाढवते हे नक्की।

Isabelle Fuhrman ने साकारलेली 'ईस्टर 'कधीच न विसरण्याजोगी ,तिचे हावभाव व अभिनय चित्रपटाचा थरार आणखी वाढवतात।

Vera farmiga आणि लिओनार्दो डी कॅपरिओ यांचा अभिनय सराहनिय झाला आहे।लहान मुलांनी ही खूप मस्त काम केलंय।

Backround music अंगावर काटा आणणारे आहे।cinemaography अंगावर येणारी व अप्रतिम। 

पटकथाकार व दिग्दर्शकाने  कमाल केली आहे।  अगदी 100 ..200 थ्रिलर चित्रपट पाहणाऱ्यांना सुदधा या फिल्मचा शेवटचा सस्पेन्स ओळखता येणार नाही याची गॅरंटी।।

उन्हाळ्यातल्या उकड्यापेक्षा यातले थ्रिल तुम्हाला नक्की घाम फोडेल यात शंका नाही।

Amazon prime वर ही फिल्म तुम्ही पाहू शकता।

------डॉ सुनिल पाटील ,कोल्हापूर।



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review