Valentine day च्या निमित्ताने

 खरंतर valentine day कुणी काढला काय माहिती,पण ज्याने हा दिवस प्रथम साजरा केला त्याला प्रणाम।

कारण आपल्या ज्या व्यक्ती लाडक्या आहेत त्यांना आठवण्याचा हा दिवस,ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांना आपल्या प्रेमाची आठवण करून  देण्याचा हा दिवस।

प्रत्येकाची valentine व्यक्ती ही कुणीही असू शकते।कुणासाठी त्याची आई किंवा वडील ,तर कुणासाठी त्याची गर्लफ्रेंड अथवा पत्नी,तर कुणासाठी त्यांची मुले ही valentine असू शकतात।कुणासाठी मित्र मैत्रिणी ही valentine असू शकतात।

पण माझ्यासाठी जीवनातला प्रत्येक दिवस जणू valentine day च आहे।कारण फक्त एकच दिवशी प्रेम दाखवून कसे चालेल।तुमच्या प्रिय व्यक्तींना तुम्ही रोज ध्यानात ठेऊन त्यांना प्रेम दिले पाहिजे,त्यांच्याशी गोड  वागले पाहिजे असे मला वाटते।

म्हणून रोजच valentine day असल्यासारखे जगा,मग बघा जगणे आणि सुंदर होऊन जाईल।

          Happy valentine day...

                 ..Dr sunil..




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RRR review

माझा लव्हेरिया--सई ताम्हणकर

Heaven ....Movie review